नाशिकमध्ये मडबाथची परंपरा कायम
उन्हापासून, त्वचेच्या विकारांपासून बचावासाठी मडबाथ
आजही मडबाथमध्ये मोठ्या संख्येने नाशिककर सहभाग
नाशिक अनेक परंपरा जपत असतं मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मडबाथची परंपरा सुरू असून आजही ती जपली जाते. आयुर्वेदिक मातीचा लेप लावून उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून प्रतिबंध व्हावा या हेतूने मडबाथतचे आयोजन केले जाते. हनुमान जयंतीच्या येणाऱ्या रविवारी शेकडो नाशिककर एकत्र येऊन ह्या मडबाथमध्ये सहभागी होतात. संपूर्ण अंगाला मातीचा लेप लावून गाण्यावर नाशिककर थिरकत आहे
गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिकमध्ये मडबाथची परंपरा कायम आहे. उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून बचाव व्हावा यासाठी आयुर्वेदिक मातीचा लेप लावला जातो. हनुमान जयंतीच्या नंतर येणाऱ्या रविवारी एकत्र येऊन नाशिककर या मडबाथमध्ये सहभागी होतात..आजही अशाच पद्धतीने नाशिककर एकत्र आले होते..आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...